::- एक कठीण कोड तु -::
रोजच काही क्षण आनंदाचे जीवनात येतात
रोजच काही क्षण हृदयाचे ठोके वाढतात
रोजच काही क्षण मला बेभान करून जातात
जेव्हा तुझे स्वप्न माझ्या डोळ्यांत असतात...
रोजच हसतो कधी कधी काही कारण नसताना
वेळ सरतो भरकन तु संपर्कात असताना,
भुरळ पाडून मला तु जातेस रंगून तुझ्या जगात
डोळे मात्र कवीची तुझ्याच स्वप्नात रमतात...
रोजच होते अस काही जे पूर्वी कधी झाल नव्हत
बोलतो शेकडो लोकांशी पण व्यसन कुणाच लागल नव्हत...
आहे तुझ्यात काही खास .. जी ओढते मला तुझ्यात
एक कठीण कोड तु... तुला समजलो मी हे फक्त एक भासच होत...
Poem by- Vinod Jadhav

Comments
Post a Comment