::- तुझ्यात काही खास आहे -::
तुझ्याशीच बोलावस का वाटत...?
का तुझाच आवाज ऐकावस वाटत..?
तुझ्या शब्दांनी मन शांत का होत...?
का तुझाच विचार मनात येत राहत..?
काय आहे तुझ्यात जे कुनामधी दिसलं नाही..
फक्त एक तुच तर स्वप्नाहूनी सुंदर नाही..
पाहिले हजारो हसरे चेहरे
मन कधी कुणावर रुळल नाही...
कशी करतेस शब्दांनी जादुगरी तु
सहजच मनाची तार जुळली
बोलणं तुझ्याशी असत काहीच क्षणांच
आवाज तुझा कानातून निघत नाही...
कशी केलीस ही किमया तु
कस मला तू काबीज केलीस
असाच कसा मी तुझ्यात गुंतलो
मला मोहित करणे सोप नाही
Poem by-Vinod Jadhav
का तुझाच आवाज ऐकावस वाटत..?
तुझ्या शब्दांनी मन शांत का होत...?
का तुझाच विचार मनात येत राहत..?
काय आहे तुझ्यात जे कुनामधी दिसलं नाही..
फक्त एक तुच तर स्वप्नाहूनी सुंदर नाही..
पाहिले हजारो हसरे चेहरे
मन कधी कुणावर रुळल नाही...
कशी करतेस शब्दांनी जादुगरी तु
सहजच मनाची तार जुळली
बोलणं तुझ्याशी असत काहीच क्षणांच
आवाज तुझा कानातून निघत नाही...
कशी केलीस ही किमया तु
कस मला तू काबीज केलीस
असाच कसा मी तुझ्यात गुंतलो
मला मोहित करणे सोप नाही
Poem by-Vinod Jadhav
Comments
Post a Comment