::- मनात तुझ्या चाललय काय? -::
गोडी लागली मला तुझ्या शब्दांची
नशा चढतो मला तूझ्या आवाजानी
तु आठवण करते मैलो दूर माझी
चाहूल लागते इथे कवीला तुझ्या हृदयाची...
सखे मनात तुझ्या चाललय काय?
बोलायच असत खूप तुला
मीही आसुसलेला असतो इथे तुझा आवाज ऐकायला
बोलायचं थांबतेस... परत बोलतेस... दहादा म्हणतेस बाय - बाय.
राणी मनात तुझ्या चाललय काय?
चोरुन जगाशी बोलतेस फक्त माझ्याशी
मीही असतो तुझ्या शब्दांचा उपाशी
खर सांग, माझ्यावर तु जादू केलीस काय..
प्रिये मनात तुझ्या चाललय काय?
हजारदा ऐकले मी प्रेमाचे गीत तु पाठविलेले
माझ्या जीवनातल संगीत बनायला तुला आवडेल काय?
सांग, मला तुझं ऐकायची इच्छा आहे.
Poem by- Vinod Jadhav
नशा चढतो मला तूझ्या आवाजानी
तु आठवण करते मैलो दूर माझी
चाहूल लागते इथे कवीला तुझ्या हृदयाची...
सखे मनात तुझ्या चाललय काय?
बोलायच असत खूप तुला
मीही आसुसलेला असतो इथे तुझा आवाज ऐकायला
बोलायचं थांबतेस... परत बोलतेस... दहादा म्हणतेस बाय - बाय.
राणी मनात तुझ्या चाललय काय?
चोरुन जगाशी बोलतेस फक्त माझ्याशी
मीही असतो तुझ्या शब्दांचा उपाशी
खर सांग, माझ्यावर तु जादू केलीस काय..
प्रिये मनात तुझ्या चाललय काय?
हजारदा ऐकले मी प्रेमाचे गीत तु पाठविलेले
माझ्या जीवनातल संगीत बनायला तुला आवडेल काय?
सांग, मला तुझं ऐकायची इच्छा आहे.
Poem by- Vinod Jadhav
Comments
Post a Comment