::- सखे तुझे फोटो -::
::- सखे तुझे फोटो -::
साडी असो की इंग्लिश ड्रेस
जानू तुझी एक झलक ही करते मला इम्प्रेस
छोटीशी बिंदी ती कपाळावरची तुझ्या
क्षणात वाढवते माझा हार्ट रेट...
काळी साडी ती तुझी अन् ते मोकळे केस
त्यावर घातलेला तो नक्षीदार मॅचिंग ब्लाऊज
खूपच नितळ ग प्रिये सौंदर्य तुझं
कितीदा ही पाहिलं तरी पुरी होतच नाही माझी हौस...
सौंदर्य अजून खुलवणार तुझं ते पिवळ इंग्लिश ड्रेस
खरं सांगतो सिनेमातून आलेली तू हीरोइन दिसतेस
कितीदा पाहिलं फोटो तुझा मी रोखून श्वास
इंग्लिश ड्रेस मध्ये जानू तू दिसतेस खूपच खास...
आहेत माझ्याकडे डार्लिंग तुझे काही फोटो प्रायव्हेट
रोमांचित होऊनी पाहतो मी जेव्हा जेव्हा झोप नाही येत
भान हरवून वाटतं माझीच सखी तू जन्मोजन्मीची
कधी येईल तो दिवस जेव्हा तुला घेता येईल मिठीत थेट...
सर्वच रूप मनमोहक तुझी तू सौंदर्याची खान
रोखल किती मनाला पण नकळतच तू बनलिस माझी जान
Poem by - Vinod Jadhav

Comments
Post a Comment