::- तू मला विसरली तर नाहीस ना ? -::

तू मला विसरली तर नाहीस ना ?
दिवसातून एकदा तरी तुला माझी आठवण येते ना ?
कधी मला आठवून हसतेस का तुही ?
कधी मला पाहण्यासाठी झुरतेस का तुही ?
आठवतो का मी तुला जेव्हा तुला उचकी येते
आठवतो का मी तुला जेव्हा स्वतःला तु आरशात पाहते
आठवतो का मी तुला जेव्हा काहीतरी अधूरस वाटते
आठवतो का मी तुला जेव्हा मन बेचैन होते...
अचानक ये माझ्याकडे मी तुझाच आहे
सरळ येऊन बनून जा माझीच सात जन्मासाठी मी तुझाच आहे
स्वतःहून ही जास्त प्रेम झालय तुझ्यावर
हे आयुष्य आता तुझाच आहे...

पण, तू मला विसरली तर नाहीस ना?

Poem by - Vinod Jadhav  

Comments

Popular posts from this blog

TUJHI AATHVAN KHUP YETE

KAS SANGU TULA

FAKT TUZYA SATHI