::- तुझी आठवण मी करत नाही -::
एका क्षणासाठीही तुझी आठवण मी केली नाही
एका क्षणासाठीही तुला मी विसरूच शकलो नाही
सतत बोलत असते तू माझ्याशी मनातल्या मनात
सतत गुंजत राहतो सखे तुझा आवाज माझ्या कानात.
याला प्रेमाचं नाव देण्याची घाई तू करू नको
मला तुझा गरजू असेही सखे तु मानू नको
खरं सांगू प्रिये तू व्यसन बनलीस माझी
तुझा नशा वाढतच जातोय, इतक्यात नशा उतरणार नाही.
जाणतो मी, चांदणी कितीही आवडली तरी तिला हात लावता येत नाही
हवेची मंद झुळूक कधी आपलीच बनवून ठेवता येत नाही
माझ्यासाठी चांदण्यांसारखीच आहेस प्रिये तु
चांदण्याहूनही सुंदर, कितीही पाहिलं तुला

तरी तू माझीच म्हणून मिरवता नाही.
Poem by- Vinod Jadhav
Poem by- Vinod Jadhav
Comments
Post a Comment