::- मना सांग मला -::
मना सांग मला, हुरहुर का लागते जीवाला
तिच्या भेटीची ओढ का लागते मनाला
का तिच्याशीच बोलत रहावसं वाटतं
का तिचा चेहरा सतत नजरेत भरलेलं असत
का वाटतं तिची एक झलक तरी रोज दिसावी
का वाटतं ती आयुष्यभर सोबत असावी
का तिच्या विचारात मन गुंतून असतं
का ती आठवताच ओठांवर हसू येत
का वाटतं तिने जादू तर केली नाही माझ्यावर
का वाटतं जीवापाड प्रेम कराव तिच्यावर
का माझी नसूनही ती माझीच वाटते
का ती कधी सोडून का याची भीती वाटते
का वाटतं बहाण्याने चिडवाव तिला
का वाटतं आपल्या शब्दाने थोड हसवाव तिला
का वाटतं तिच्याशी बोलताना कसलाच व्यत्यय नसावं
का वाटतं आपल पूर्ण वेळ फक्त तिलाच द्याव
का वाटतं दुनियेशी लपून तिच्याशी भेटावं
का वाटतं तिला मिठीत घ्यावं आणि वेळ तिथेच थांबावं...
Poem by - Vinod Jadhav
तिच्या भेटीची ओढ का लागते मनाला
का तिच्याशीच बोलत रहावसं वाटतं
का तिचा चेहरा सतत नजरेत भरलेलं असत
का वाटतं तिची एक झलक तरी रोज दिसावी
का वाटतं ती आयुष्यभर सोबत असावी
का तिच्या विचारात मन गुंतून असतं
का ती आठवताच ओठांवर हसू येत
का वाटतं तिने जादू तर केली नाही माझ्यावर
का वाटतं जीवापाड प्रेम कराव तिच्यावर
का माझी नसूनही ती माझीच वाटते
का ती कधी सोडून का याची भीती वाटते
का वाटतं बहाण्याने चिडवाव तिला
का वाटतं आपल्या शब्दाने थोड हसवाव तिला
का वाटतं तिच्याशी बोलताना कसलाच व्यत्यय नसावं
का वाटतं आपल पूर्ण वेळ फक्त तिलाच द्याव
का वाटतं दुनियेशी लपून तिच्याशी भेटावं
का वाटतं तिला मिठीत घ्यावं आणि वेळ तिथेच थांबावं...
Poem by - Vinod Jadhav
Comments
Post a Comment