::- लबाड आहेस डार्लिंग तू -::
भारी लबाड आहेस डार्लिंग तु
रात्री माझ्या भावनांशी खूप खेळलीस तू
तुझ्या भेटीसाठी आतुर रात्र जागुन काढली मी
'कुठल्याही क्षणी येईल मेसेज तुझा' वाट पाहिली मी...
काल दुपारी 'माझं पिल्लू, माझ्या राजा
रात्री बारा एक वाजता भेटते मी'- म्हटली होतीस तू
तुझ्या त्या शब्दांनी घायाळ होऊनी
रात्रभर वाट पाहत राहिलो मी बनूनी भूत...
खूप राग आला होता तुझा
'आता बोलणार नाही तुझ्याशी' ठरविलं मी मनाशी
पण मनातून तुझा विचार काही जात नाही
जसा काही मी तुझ्या प्रेमाचाच उपाशी...
प्रेमाचा हा खेळ असाच चालेल
कधी होईल भेट कधी तुझी वाट बघून रात्र जागून काढेल
पण माझं प्रेम हे काही खेळ नाही
माझ्या मनातून तुला काढण्यासाठी देवाला खाली यावं लागेल...
Poem by- Vinod Jadhav

Comments
Post a Comment