::- आज सखीचा वाढदिवस -::
माझ्या प्रिय सखे, आज तुझा वाढदिवस
आजचा हा दिवस फक्त तुझाच समज...
तुझ्यासाठी येताहेत माझ्या मनातून काही शुभेच्छा
देवाकडे तुझ्यासाठी कवीने घातलेलं हे साकडं समज...
हे वर्ष तुझ्या आयुष्याचा सर्वात सुखमयी होवो
येणाऱ्या प्रत्येक वर्षात तुझ्या आयुष्यात सौख्य वाढतच जाओ...
मागशील तु जेही तुझ्या इच्छा पूर्ण होवो
एकही स्वप्न तुझं अधुर ना राहो...
मिळावं प्रेम तुला अपार, प्रेमाची तु हकदार
आयुष्यात तुझ्या प्रेमाचा वर्षाव होवो...
यावं ना एकही अश्रू डोळ्यात तुझ्या
आलाच तर तो ओलावा आनंदाचा असावो...
मनात याव्या तुझ्या नेहमीच आनंदाच्या लाटा, तू आनंदात नहावो
सोन्यासारख निर्मळ मन तुझं असच सुंदर रहावो ...
सौंदर्य तुझं अप्रतिम हे मोहक कोमल
येत्या प्रत्येक दिवासाबरोबर सौंदर्य तुझं वाढतच जाओ...
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा... 🌹
Poem by- Vinod Jadhav

Comments
Post a Comment