::- तुझ्या आठवणीचा पाऊस पडतोय -::
इकडे तुझ्या आठवणींचा पाऊस पडतोय
तुला आठवून इथे आभाळ ही गर्जतोय
खूप आठवण येते तुझी क्षणो क्षणी
तुझ्या आठवणीचा मनात पुर येतोय...
अचानक आठवण येते तुझी जशी वीज कोसळते
अन् पसरतो तुझ्या चेहऱ्याचा प्रकाश मनाच्या धर्तीवर
नकळतच तुला पाहण्याची हुरहूर मनात दाटून येते
मिठीत घेऊन भिजावं पावसात संगतीने तुझ्या, एक इच्छा जागी होते...
Poem by- Vinod Jadhav

Comments
Post a Comment