Posts

Showing posts from 2024

The Reality

The reality Everyone is busy in their own life When you actually need them no one is actually available for you You may say that he is my best friend May going to say he is my brother from another mother But still when you actually need them there out of reach You may say that she is my sister from another mother But she is busy with her Hero child and husband And you must accept the truth that No one is actually there for you when you actually need them Reality is a strange thing Strange that it comes out late But it is there for you to see and witnes. Maybe that's how life is. By :  Vinod Jadhav 

तू आहेस की नाही

डार्लिंग तू अशी मला एकट सोडून गेलीस मी मुद्दामहूनच रोज पिऊन येतो मला वाटतं तू रागावशील पण तू रागवत नाहीस मी घर असंच अस्ताव्यस्त ठेवत असतो पण तू काहीच बोलत नाहीस कधी विचार करतो तू समोरून काहीतरी बोलशील पण रात्र अशीच संपते तू काहीच बोलत नाहीस मला आजही वाटतं तुझं वास्तव्य या घरातच आहे कुठेतरी पण तुझ्या हसण्याची चिन्ह मात्र कुठेच दिसत नाहीत  मी असाच बिघडत राहणार रोज दारू पिऊन घरात येणार घर असाच घाण अस्ताव्यस्त ठेवणार एक ना एक दिवस तू रागावशील तू बोलशील "काय चाललंय हे".  मला तुझ्याकडून हेच ऐकायचय.